Header Ads

गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला Lyrics | Gonaine Navas Kela Deva Putra Dei Mala



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला Lyrics बघणार आहोत.
___________________

गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला Lyrics

गोणाईने नवस केला |
देवा पुत्र देई मला || १ ||

ऐसा पुत्र देई भक्त |
ज्याला आवडे पंढरीनाथ || २ ||

शुद्ध देखोनिया भाव |
पोटा आले नामदेव || ३ ||

दामा शेटी हरूषला |
दासी जनीने ओवाळीला || ४ ||

* * * * *
___________________


✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण गोणाईने नवस केला देवा पुत्र देई मला Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.