सांग पंढरीच्या राया संत काय झाले Lyrics | Sang Pandharichya Raya Sant Kay Zale
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण सांग पंढरीच्या राया संत काय झाले Lyrics बघणार आहोत.
____________________
🌻सांग पंढरीच्या राया संत काय झाले Lyrics🌻
सांग पंढरीच्या राया संत काय झाले
खरे संत गेले देवा भोंदू जन्मा आले.. || धृ ||
नाही नामदेव नाही जनाबाई
ज्ञानदेव चोखा देवा पुंडलिक नाही...
सांग पंढरीच्या राया संत काय झाले.. || 1 ||
तुकोबा सहित गोरोबा ही गेले
परी नाही तेथे सौख्य मिळाले
सांग पंढरीच्या राया संत काय झाले.. || 2 ||
खरे सांग देवा तुझा ठाव कुठे
भक्ती नाही तेथे देव कैसा भेटे
सांग पंढरीच्या राया संत काय झाले.. || 3 ||
* * * * * *
__________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics
- पंढरीच्या राया रे तुला दूष्ट लागली Lyrics
- जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला Lyrics
____________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!
____________________
Post a Comment