Header Ads

सर्व देवा माझी थोर अभंग Lyrics | Sarv Deva Majhi Abhang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सर्व देवा माझी थोर अभंग Lyrics बघणार आहोत.

____________________

🌸सर्व देवा माझी थोर अभंग Lyrics 🌸

सर्व देवा माझी थोर |
एक माझा उमावर || धृ ||

विष्णू पूजी त्याचे पाय |
इतरांचा पाढा काय ||
सर्व देवा माझी थोर || 1 ||

मिथ्या नवे ते भाषण |
पहा पुराना शोधून ||
सर्व देवा माझी थोर || 2 ||

शिवदास म्हणे शिव |
सर्व देवाचा तो देव ||
सर्व देवा माझी थोर || 3 ||

सर्व देवा माझी थोर |
एक माझा उमावर ||

* * * * *
____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

____________________

आज या पोस्टमध्ये आपण सर्व देवा माझी थोर अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!

____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.