शंभू शंभू महादेव भोळा शंकर Lyrics 💜💜# महाशिवरात्री भजन
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण शंभू शंभू महादेव भोळा शंकर Lyrics बघणार आहोत.
___________________
🌷शंभू शंभू महादेव भोळा शंकर Lyrics🌷
शंभू शंभू महादेव भोळा शंकर
तूच आई तूच बाप करुणा कर.. || धृ ||
संसार सारा हा क्षणभंगुर
आज हसू उद्या आहे अश्रू चा पूर
शंभू शंभू महादेव भोळा शंकर.. || 1 ||
धन दौलत हे साथ ना देई
ना हे शरीर कायमच राही
शंभू शंभू महादेव भोळा शंकर.. || 2 ||
डमरू वाजवी शंभू माझा
मुक्तीचा मार्ग दाखवाया
शंभू शंभू महादेव भोळा शंकर.. || 3 ||
दास म्हणे देवा शरण मी आलो
देवा तुझा नंदी झालो. .
शंभू शंभू महादेव भोळा शंकर.. || 4 ||
* * * * *
___________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- आला आला नाचत शंकर भोळा Lyrics
- शिव पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण Lyrics
- महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार Lyrics
- भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची Lyrics
___________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण शंभू शंभू महादेव भोळा शंकर Lyrics बघितले .
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
___________________
Post a Comment