चला पुजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला Lyrics | #महाशिवरात्री भजन
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण चला पुजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला Lyrics बघणार आहोत. शंकराचे सुंदर असे हे भजन आहे चला तर मग बघूया भजनाचे बोल -
_______________________
चला पुजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला Lyrics
चला पूजू शंभू शिवाला शिवाला
साध्या गोळ्या महादेवाला... || धृ ||
दह्या दुधाने घालू या स्नान
फुला हाराने सजवूया छान
बेल वाहू देवाधिदेवाला...देवाला..
साध्या गोळ्या महादेवाला. .
चला पूजू शंभू शिवाला शिवाला
साध्या गोळ्या महादेवाला... || 1 ||
शिव माझा पावन मूर्ती
झोप दीप करूया आरती
सुख शांती मिळे जीवाला.. जीवाला
साध्या गोळ्या महादेवाला. .
चला पूजू शंभू शिवाला शिवाला
साध्या गोळ्या महादेवाला... || 2 ||
टाळ मृदंग घेऊनी संग..
गाऊ शिवाचा अभंग..
चला पुजू त्याच्या नावाला. .नावाला
साध्या गोळ्या महादेवाला. .
चला पूजू शंभू शिवाला शिवाला
साध्या गोळ्या महादेवाला... || 3 ||
प्रसन्न होऊनी शिव भगवान
भक्तजनांना देई वरदान
चला चरणी माथा ठेवायला..ठेवायला..
साध्या भोळ्या महादेवाला. .
चला पूजू शंभू शिवाला शिवाला
साध्या गोळ्या महादेवाला... || 4 ||
* * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- सुखी ठेव शंभू माझ्या कुंकवाच्या धनीला Lyrics
- शिव पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण Lyrics
- हर हर महादेवा जय शिव शंकरा Lyrics
- महादेवाला बेल मी वाहिला Lyrics
_______________________
आज या पोस्ट मध्ये आपण चला पुजू शंभू शिवाला साध्या भोळ्या महादेवाला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
_______________________
Post a Comment