Header Ads

भूक लागली बाळाला Lyrics | Bhuk Lagali Balala Baalgeet For Kids



नमस्कार या पोस्टमध्ये आपण भूक लागली बाळाला Lyrics बघणार आहोत.

______________________

👶 भूक लागली बाळाला Lyrics 👶

भूक लागली बाळाला लगेच कळले आईला
आईने मांडला पाठव त्यावर ठेवले ताट..

बाळ बसले येऊन आईने दिले वाढून
भूक लागली बाळाला लगेच कळले आईला

पोळी वाढली गरम गरम...
भात वाढला नरम नरम...
हिरवी भाजी पालकाची..
पिवळ्या वरणात धार तुपाची..
पापड वाढला चवदार..
लोणचे वाढले चटकदार..

डावीकडे चटणी एक बोट खाऊन
बाळाचे भरले पोट...
ढेकर आले ढूरकन..
बाळ हसले खुदकन..

* * * * *
_____________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

_____________________


👀आज या पोस्टमध्ये आपण भूक लागली बाळाला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!

_____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.