Chandoba Chandoba Lyrics | चांदोबा चांदोबा भागलास का
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Chandoba Chandoba Lyrics बघणार आहोत . हे खूपच जुने पण सुंदर आणि लोकप्रिय असे बालगीत आहे . चला तर मग बघूया चांदोबा चांदोबा भागलास का या गीताचे बोल -
Chandoba Chandoba Bhaglas Ka Lyrics |Marathi
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
आई बाबांवर रुसलास का
असाच एकटा बसलास का
आता तरी परतुनी जाशील का
दूध अन् शेवया खाशील का
आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल
असाच बसून राहशील का
बाबांची बोलणी खाशील का
चांदोबा चांदोबा कुठे रे गेला
दिसता दिसता गडप झाला
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का
— ⁘ — ⁘ — ⁘ — ⁘ —
- Asava Sundar Chocolate Cha Bangla Lyrics
- A Aai Mala Pawsat Jau De Lyrics
- Badbad Geete Marathi Lyrics
- Lahan Mazi Bahuli Mothi Tichi Savli Lyrics
- छान छान बालगीते
- अंगाई गीत मराठी
धन्यवाद !!!!!
Post a Comment