Header Ads

अडम तडम बालगीत Lyrics | Adam Tadam Baalgeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अडम तडम बालगीत Lyrics बघणार आहोत.

__________________

🌷अडम तडम अडम तडम बालगीत Lyrics 🌷

अडम तडम अडम तडम....
स्टूलावर चढम..
सांभाळून चढम..
नाहीतर पडम... धडम धडम...

अब्बा अब्बा फळीवर डब्बा...
नक्की नक्की... गोष्ट पक्की...
आडू पाडू डब्यात लाडू...
डब्यावर हल्ला... डल्ला डल्ला...

खिशात लाडू भरून घेवम..
जिथल्या तिथे डब्बा ठेवम..
डब्बा झाकम.. पाय हळूच खाली टाकम..
अडम तडम सांभाळून उतरम...
गुपचूप गुपचूप बाहेर पडम..
अडम तडम अडम तडम....

* * * * *
_______________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

________________


👀आज या पोस्टमध्ये आपण अडम तडम बालगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!

_________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.