Tu Maza Sarthi Lyrics | तू माझा सारथी | Hrishikesh Ranade, Nihira Joshi
मित्रानो, कसे आहेत तुम्ही सगळे !!!!! आज या पोस्ट मध्ये आपण Tu Maza Sarthi Lyrics बघणार आहोत. ह्रिषीकेश रानडे , निहिरा जोशी यांनी हे गाणं गायलेलं आहे . चला तर मग बघूया तू माझा सारथी या गाण्याचे बोल -
सॉन्ग - तू माझा सारथी
सिंगर - ह्रिषीकेश रानडे , निहिरा जोशी
लिरिक्स - जगदीश गोमीला, दीपक सेमास्कर, लिनेश मेहता
म्युझिक ऑन - JVS म्युझिक प्रोडक्शन
Tu Maza Sarthi Lyrics | Marathi
प्रेम कळले तुला , तू माझा सारथी
आहे मनामनातील क्षण क्षणाची साद ही .....
प्रेम कळले तुला , तू माझा सारथी
आहे मनामनातील क्षण क्षणाची साद ही .....
तेरे बिन कही है आस ही
तेरे बिन कही है आस ही
एक होऊ कही सोबतीनी
प्रेम कळले तुला , तू माझा सारथी
जीवनाच्या कशा, कशा ......
बदलती त्या दिशा , दिशा .......
जीवनाच्या कशा, कशा ......
बदलती त्या दिशा , दिशा .......
रंग भरुनी नवे उमलती त्या दिशा ,,,,
रंग भरुनी नवे उमलती त्या दिशा ,,,,
अब काही ये दिल लगता नही ,
अब काही ये दिल लगता नही,
वाटे जणू ही नवी प्यास ही .....
प्रेम कळले मला तू माझा सारथी
आहे मनामनातील क्षण क्षणाची साद ही ....
ला ला ला ला ला ........ ला ला ला ला ला ला
स्वप्न माझी माझी तुझी, तुझी ........ भोवती खेळती
स्वप्न माझी माझी तुझी, तुझी ........ भोवती खेळती
जेथे तेथे तुझ्या आठवणी सोबती .....
जेथे तेथे तुझ्या आठवणी सोबती .....
बस मुझे तू इतना तो बता,
बस मुझे तू इतना तो बता,
तुझमे हू मै कही अब यही
ओ ....... ओ ओ ....
प्रेम कळले तुला , तू माझा सारथी
आहे मनामनातील क्षण क्षणाची साद ही ......
प्रेम कळले तुला , तू माझा सारथी
आहे मनामनातील क्षण क्षणाची साद ही ......
आहे मनामनातील क्षण क्षणाची साद ही .....
हे पण वाचा :👇👇👇
- Kase Visru Song Lyrics
- Dorla Song Lyrics
- Dilruba 2 Song Lyrics
- Jeevacha Raan Song Lyrics
- Suna Suna Song Lyrics
धन्यवाद !!!!!!!
Post a Comment