घट आंबेचा भरलाय ग Lyrics | घरदार झाडूनी नऊ दिवस उपास धरलाय ग
🙏🙏🙏नमस्कार घट आंबेचा भरलाय ग Lyrics बघणार आहोत.
____________
🏺घट आंबेचा भरलाय ग Lyrics | Marathi🏺
घरदार झाडूनी नऊ दिवस
उपास धरलाय ग ।
घट आंबेचा भरलाय ग।। धृ ।।
गळा केवड्याच्या माळा ।
सारे घरदार सजवला ग।। १ ।।
गाती आराधी गाणे ।
ढोल ताशाच्या गजरात।। २ ।।
माझी सत्वाची रेणुका ।
हात मायेचा धरलाय ग।। ३ ।।
नवविधा भक्ती केली |
अंबामाझ्यावर प्रसन्न झाली।। ४ ।।
❀ ❀ ❀ ❀ ❀
🏺घट आंबेचा भरलाय ग Lyrics | English🏺
Ghardar Jhaduni Nau Divas
Upas Dharalay Ga.
Ghat Ambencha Bharlay Ga. || Dhru. ||
Gala Kevadyachya Mala.
Sare Ghardar Sajavla Ga. || 1 ||
Gati Aradhi Gane.
Dhol Tashachya Gajarat. || 2 ||
Mazi Satvachi Renuka.
Hat Mayecha Dharlay Ga. || 3 ||
Navavidha Bhakti Keli.
Ambamajhyavar Prasanna Jhali. || 4 ||
❀ ❀ ❀ ❀ ❀
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- करूया जय जय कार अंबाबाईचा Lyrics
- सोन पावलानं माझ्या घरी ये Lyrics
- का ग अंबाबाई तू ध्यानात मनात Lyrics
- थकल माझ मन आई Lyrics
- नवरात्रीला नव रुपे तू Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये घट आंबेचा भरलाय ग Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment