देखोनिया तुझ्या रूपाचा आकार Abhang Lyrics | Tukaram Maharaj Abhang
🙏🙏🙏नमस्कार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार Abhang Lyrics बघणार आहोत.
______________
🌸देखोनिया तुझ्या रूपाचा आकार Abhang Lyrics | Marathi🌸
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटीकर ठेवोनिया ॥धृ॥
तेणे माझ्या चित्ती झाले समाधान
वाटते चरण सोडावे ॥१॥
मुखी नाम गातो वाजवितो टाळी
नाचत राहिली प्रेमे सुख ॥२॥
तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे
तुच्छे हे बा पुढे सकळही ॥३॥
⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛
🌸देखोनिया तुझ्या रूपाचा आकार Abhang Lyrics | Marathi🌸
Dekhoniya Tujhya Rupacha Akar
Ubha Katikar Thevoniya || Dhru. ||
Tene Majhya Chitti Jhale Samadhan
Vatate Charan Sodave || 1 ||
Mukhi Nam Gato Vajavito Tali
Nachat Rahili Preme Sukh || 2 ||
Tuka Mhane Maj Tujhya Nama Pudhe
Tuchhe He Ba Pudhe Sakalahi || 3 ||
⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- तुकाराम झाले संत आई बापाच्या देखत भजन Lyrics
- स्वर्ग लोकां हुनी आले हे अभंग Lyrics
- संसाराच्या पायी देव आठवत नाही Lyrics
- मराठी अभंग संग्रह
- संत तुकाराम महाराजांचा अभंग संग्रह 1
______________
👀तर आज या पोस्टमध्ये देखोनिया तुझ्या रूपाचा आकार Abhang Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment