वेड मला लागलं या महादेवाचं Lyrics | Ved Lagal Mala Ya Mahadevach
🙏🙏🙏नमस्कार वेड मला लागलं या महादेवाचं Lyrics बघणार आहोत.
______________
🍀वेड मला लागलं या महादेवाचं Lyrics | Marathi🍀
फुलांमध्ये फुल बाई मोगऱ्याचं
वेड मला लागलं या महादेवाचं.. || धृ ||
मंदिरात गेले बाई सकाळी सकाळी
झाडून पुसून मंदिर घेते
काढली मी रांगोळी...
पिंडीवर जल वाहील गंगेचं...
वेड मला लागलं या महादेवाचं.. || 1 ||
श्रावण महिन्यात महादेवाचा महिमा
शिव शिव माझ्या मुखी मंत्र शिवाचा
पिंडीवर पान वाहिल बेलाचं
वेड मला लागलं या महादेवाचं.. || 2 ||
महादेवाचा सोमवार उपास मी केला
आरतीचे ताट घेऊन निघाले मंदिराला
पिंडीवर फुल वाहिल मोगऱ्याचं
वेड मला लागलं या महादेवाचं.. || 3 ||
❀ ❀ ❀ ❀ ❀
🍀वेड मला लागलं या महादेवाचं Lyrics | English🍀
Fulanmadhye Phul Bai Mogaryach
Ved Mala Lagla Ya Mahadevach... || Dhru. ||
Mandirat Gele Bai Sakali Sakali
Jhadun Pusun Mandir GheTe
Kadhli Mi Rangoli...
Pindivar Jal Vahil Gangesh...
Ved Mala Lagla Ya Mahadevach... || 1 ||
Shravan Mahinyat Mahadevacha Mahima
Shiv Shiv Majhya Mukhi Mantra Shivacha
Pindivar Pan Vahil Belach
Ved Mala Lagla Ya Mahadevach... || 2 ||
Mahadevacha Somvar Upas Mi Kela
Aartiche Tat Gheun Nighale Mandirala
Pindivar Phul Vahil Mogaryach
Ved Mala Lagla Ya Mahadevach... || 3 ||
❀ ❀ ❀ ❀ ❀
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- देवा मध्ये देव माझा शिवशंकर Lyrics
- आता तरी भोळ्या मला पावशील का Lyrics
- हिरवं हिरवं बेल ताज वाहते मी तुला महादेवा Lyrics
- भोळ्या महादेवा घडो तुझी सेवा Lyrics
______________
👀तर आज या पोस्टमध्ये वेड मला लागलं या महादेवाचं Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment