-->

Header Ads

झू झू झोपाळा मराठी कविता ✨आठवणीतल्या जुन्या कविता



🙏🙏🙏नमस्कार झू झू झोपाळा मराठी कविता बघणार आहोत.

______________


झू झू झोपाळा मराठी कविता | Marathi

झू झू झोपाळा
झू झू झोपाळा
नेऊ चला आभाळा

झोका जाई वर वर
वारा येई भरभर
झोका गेला उंच
खूप खूप उंच

झोक्यावर बसू
खूद्‌खूद्‌ हसू
छान छान गाणी गाऊ
खूप खूप झोके घेऊ

❖ ❖ ❖ ❖ ❖


झू झू झोपाळा मराठी कविता | English

Jhu Jhu Jhopala
Jhu Jhu Jhopala
Neu Chala Abhala

Jhoka Jai Var Var
Vara Yei Bharbhar
Jhoka Gela Unch
Khup Khup Unch

Jhokyavar Basu
Khudkhud Hasu
Chhan Chhan Gani Gau
Khup Khup Jhoke Gheu

❖ ❖ ❖ ❖ ❖


✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________


👀तर आज या पोस्टमध्ये झू झू झोपाळा मराठी कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.