लपंडाव मराठी कविता | Lapandav Kavita In Marathi
🙏🙏🙏नमस्कार लपंडाव मराठी कविता बघणार आहोत.
______________
🌸लपंडाव मराठी कविता | Marathi 🌸
कळीमध्ये लपते फूल;
फुलामध्ये लपते बी;
बियांमध्ये लपते झाड;
नारळामध्ये लपतो माड.
दर्यामध्ये लपतो ढग;
ढगामध्ये लपते नदी;
नदीमध्ये लपते पाणी;
गळ्यामध्ये लपतात गाणी.
या खेळाचे सांगा नाव'
लपंडाव! लपंडाव!'
- विंदा करंदीकर
⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛
🌸लपंडाव मराठी कविता | English 🌸
Kalimadhye Lapte Phul
Phulamadhye Lapte Bi.
Biyanmadhye Lapte Zhad
Naralamadhye Lapto Mad.
Daryamadhye Lapto Dhag
Dhagamadhye Lapte Nadi.
Nadimadhye Lapte Pani
Galyamadhye Laptat Gani.
Ya Khelache Sanga Nav
Lapandav! Lapandav!
— Vinda Karandikar
⚛ ⚛ ⚛ ⚛ ⚛
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
______________
👀तर आज या पोस्टमध्ये लपंडाव मराठी कविता बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment