Header Ads

फुग्या रे कविता इयत्ता दुसरी | Fugya Re Kavita (Iyatta Dusari)


नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला फुग्या रे कविता (इयत्ता दुसरी) वाचायला मिळेल. ही इयत्ता दुसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात अभ्यासाला आहे. वसुधा पाटील या कवितेच्या कवियत्री आहेत. लहान मुलांच्या मनात फुग्याच्या संबंधित येणाऱ्या वेगवेगळ्या भावनांचे वर्णन या कवितेच्या माध्यमातून केलेले आहे.

फुग्या रे कविता | Marathi

फुग्या फुग्या
फूगशील किती ?
आभाळी उंच
जाशील किती ?
पक्षांची गोष्टी
करशील किती ?
वाऱ्याशी झुंज
घेशील किती ?

ढगांना पार
करणार का ?
ताऱ्यांची खो खो
खेळणार का ?
गेलास जर का
उंचच फार
चंद्राच्या घरी
मुक्काम मार
जोडून दे,
टेलिफोनची तार.

रोजच रात्री
गप्पांचा वार
मी म्हणेन,
हॅलॉव हॅलॉव
तिथून उत्तर
काय हो राव ?
खरंच ना पण
तू वर जाणार ?
की मधल्या मध्ये
' फट ' म्हणणार ?

- वसुधा पाटील

§ § §

फुग्या रे कविता | English

Fugyaa Re Fugyaa
Fugshil Kiti ?
Aabhaali Unch
Jaashil Kiti ?
Pakshyaanshi Goshti
Karshil Kiti ?
Vaaryaashi Jhunj
Gheshil Kiti ?

Dhagaannaa Paar
Karnaar Kaa ?
Taaryaanshi Kho Kho
Khelnaar Kaa ?
Gelaas Jar Kaa
Unchach Faar
Chandraachyaa Ghari
Mukkam Maar
Jodun De
Telephone Chi Taa.

RojCh Raatri
Gappanchaa Vaar
Mi Mhanen,
Hallow Hallow
Tithun Uttar
Kaay Ho Raav ?
Kharch Naa Pan
Tu Var Jaanaar ?
Kaa MadhlyaaMadhye
'Fat ' Mhananaar ?

- Vasudhaa Patil

§ § §




हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण फुग्या रे कविता इयत्ता दुसरी बघितली. खूपच मजेशीर अशी ही कविता आहे.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.