Header Ads

Gaurai Aali Song Lyrics Marathi | Pravin Koli , Yogita Koli | गौराई आली


नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Gaurai Aali Song Lyrics Marathi बघणार आहोत. गौरीचे खूपच सुंदर असे हे गीत आहे. गीताचे बोल प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी लिहिलेले आहेत. आणि गाणं कोकण कलेक्टीव ने गायलेलं आहे. चला तर मग बघूया गौराई आली गीताचे बोल -


सॉंग - गौराई आली
लिरिक्स - प्रवीण कोळी, योगिता कोळी
सिंगर - द कोकण कलेक्टीव (कृतिका बोरकर, रसिका बोरकर, निकिता घाटे, आरती सत्यपाल, साक्षी मराठे)
म्युझिक - प्रवीण कोळी, योगिता कोळी


Gaurai Aali Song Lyrics | Marathi

गौराई आली माझी गौराई आली ...
नवसाला पावणारी माझी आई आली
गौराई आली माझ्या अंगणी आली
नवसाला पावणारी माझी आई आली
चंदनी पाटावर बसूनी ती आली

गौराई आली माझी गौराई आली
गौराई आली माझी गौराई आली
नवसाला पावणारी ...
गौराई आली माझी गौराई आली
गौराई आली माझी गौराई आली
नवसाला पावणारी ...
आली आली गौराई आली ..

खेळू झिम्मा ग, झिम्मा ग ...
गौराईच्या सणाला
घालू पिंगा ग पिंगा ग
गौराईच्या सणाला
करून पिंगा खेळून झिम्मा
नाचूया सणाला

आईचा जागर जागवूया
गौराईच्या सणाला
गौराईच्या सणाला
ग गौराईच्या सणाला

फेर धरूया, गाणी गाऊया
फुगडी घालूया, पिंगा पिंगा
फेर धरूया, गाणी गाऊया
फुगडी घालूया, पिंगा पिंगा

पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा
पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा
पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा
पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा

या सख्यांनो या
माझ्या गौराईला सजवूया
साडी, चोळी, पैठणी
नथ कंठी हार घालूया
सप्तरंगी फुलांच्या मोगऱ्याची वेणी
शोभे तुझ्या ग डोईला
शोभे तुझ्या ग डोईला

खेळू झिम्मा ग, झिम्मा ग ...
गौराईच्या सणाला
घालू पिंगा ग पिंगा ग
गौराईच्या सणाला
करून पिंगा खेळून झिम्मा
नाचूया सणाला

आईचा जागर जागवूया
गौराईच्या सणाला
गौराईच्या सणाला
ग गौराईच्या सणाला

फेर धरूया, गाणी गाऊया
फुगडी घालूया, पिंगा पिंगा
फेर धरूया, गाणी गाऊया
फुगडी घालूया, पिंगा पिंगा

पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा
पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा
पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा
पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी पिंगा

सुख घेऊन सोनपावली
आली माझ्या घरी
लाडाची माझी गौराई, आली ग माहेरी
आदिशक्ती माया तुझी
थोराची नवलाई
तुझ्या कृपेची रे घरावर ठेव ग सावली

आली आली गौराई आली
आली आली गौराई आली
देवसना पावलांनी आली
आली आली गौराई आली ...



हे पण वाचा 👇👇👇


तर आज Gaurai Aali Song Lyrics Marathi आपण बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला भेट देत रहा.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.