Aalya Ga Baya Aalya Song Lyrics | आल्या ग बाया आल्या | Mayur Naik
मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Aalya Ga Baya Aalya Song Lyrics बघणार आहोत. मयूर नाईक यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर मयूर नाईक, तेजस्विनी नाईक यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. चला तर मग बघूया आल्या ग बाई आल्या या गाण्याचे बोल -
सॉन्ग - आल्या ग बाई आल्या
लिरिक्स - मयूर नाईक, तेजस्विनी नाईक
सिंगर- मयूर नाईक
म्युझिक - विजय धिवर
Aalya Ga Baya Aalya Song Lyrics | Marathi
हे आल्या ग बाया आल्या,
माझ्या अंगणी खेलल्या
हे आल्या ग बाया आल्या,
माझ्या अंगणी खेलल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
बायांनो का ग तुम्ही रुसल्या
सोनियाच्या नादानं,
माझ्या बाया झायल्या गार गं
बाया झायल्या गार
न मांगतात सोनियाचा हार ग (2 times )
(आर हातोमे गजरा फुलो का हार
हे जय जय कार... जय जय कार
होतो बायांचा जयजयकार. )
हे.. आल्या ग बाया आल्या
माझ्या अंगणी नाचल्या
हे आल्या ग बाया आल्या
माझ्या अंगणी नाचल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरी थांबल्या
बायांनो का ग तुम्ही रुसल्या (2 times )
हे मोटारीचे नादानं
माझ्या बाया झायल्या गार गं
बाया झायल्या न म्हणतात
फिरायला मोटर कार गं (2 times )
आई माऊलीचा उधं उधं
हे... हे....
हे आपल्या ग बाया आल्या
पोराबालांशी बोलल्या
मान पुरवलाय बायांचा
तरी कशावरही थांबल्या (2 times )
बायांनो का ग तुम्ही रुसल्या (2 times )
माझे एकविरा आईचा..
हात मे गजरा फुलो का हार
होतो बायांचा जयजयकार )
तरवा निघाला गो निघाला गो ..
बायांचा एकविरेला...
बायांचा नवस गो नवस गो
नवस गो पेराला
न आई तुझे पालूखी पालूखीला
माझा मानाचा गोला झाला
आई तुझे देवलावर देवलावर
कोंबडा मानाचा गोवुरवाला
तरवा निघाला गो निघाला गो
बायांचा एकविरेला ....
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो आपण Aalya Ga Baya Aalya Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल, तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment