Header Ads

Ag Ag Mehunisino Song Lyrics | Parmesh Mali | अग अग मेहुणीसिनो



मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Ag Ag Mehunisino Song Lyrics बघणार आहोत. परमेश माळी यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर सागर रांधवी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. 


सॉन्ग - अग अग मेहुणीसिनो
लिरिक्स - सागर रांधवी
सिंगर- परमेश माळी
म्युझिक - हरीश पाटील, प्रथमेश राणे, कल्पेश काठे, संजू खंबाळे



Ag Ag Mehunisino Song Lyrics | Marathi


अग अग मेहुणीसिनो
लगीन करता न काय दरवर्षी
लगीन करता दरवर्षी
मी आहेर हानसान गणशी न
लगीन करता न दरवर्षी
लगीन करता न काय दरवर्षी
लगीन करता दरवर्षी

मेहुणीसी माझ्या चार
चार गो जणी
मेव्हणीसी माझ्या चार
चार गो जणी
लग्नाच्या राहिल्या दोन
दोन ग जनी लग्नाच्या राहिल्या दोन....

बायकोला केला हार...
हरगो यानी बायकोला केला हार ..
फेरू मी कैसा सा .... सांग गं बया
फेरू मी कैसा सा .... सांग गं बया

बायकोनी माझ्या फजिती केली
आहेर घेऊन एक लाखाचा
बायकोनी माझ्या फजिती केली
आहेर घेऊन एक लाखाचा
बायकोने माझ्या फजिती केली
घागरा घेऊन पन्नास हजाराचा

या सासरा माझा पैशेवाला,
नाय विचारत तो जावयाला
नाही लावत कामधंद्याला
अग अग मेहुणीसिनो
लगीन करता न काय दरवर्षी ...
लगीन करता दरवर्षी
मी आहेर हानसान गणशी

आज काल च्या बायका पोरींना,
मीजाज हाय लय भारी
ना त्यांना मेकअपची गो...
मेकअपची हौस लय भारी
ना ब्युटी पार्लर ला गो जातात दर रविवारी
न थापता न गालाला गो
थापता न फाउंडेशन भारी
न आज कालच्या बायका पोरींना,
मिजाज हाय लय भारी
न त्यांना मेकअपची मेकअप लय भारी

तिच्यामागे खर्च करून,
खिसा खाली केला हिने नवऱ्याचा
ब्युटी पार्लर ला जाऊन,
हिने खिसा खाली केला नवऱ्याचा
सासू माझी फॅशन वाली
कशी समजावी लवकर ती पोरीला
ना सासू माझी फॅशन वाली ..
कसं समजावील जावई सासूला ...

अग अग मेहुणीसिनो
लगीन करताना काय दरवर्षी
लगीन करता दरवर्षी,
मी आहेर हानसान गणशी न
लगीन करता न दरवर्षी

न अगं अगं आई माझी,
का दिला त्या इन्स्टा वाल्याला
बाबा माझे का दिला त्या इंस्टा वाल्याला
सारा सारा दिवस बाहेर ...
नवरा जातया रिल्स बनवायला
नवरा जाता या पोरा संगतीला
न कमवाची अक्कल नाही याला
नाही जातचं कामधंदयाला,
अग अग आई माझी

मला दिला त्या इन्स्टा वाल्याला
आर आर बाबा माझे
का दिला त्या रिल्स वाल्याला

बापाने माझ्या दिलाय गंठण,
करून तीच तोल्याची
आई मी माझ्या दिल्या करुनी,
बांगड्या त्या दहा तोल्याच्या



हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आपण Ag Ag Mehunisino Song Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल, तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.