Header Ads

Papa Chal Gavala Jau Lyrics | Shimaga Geet | माउली घोरपडे, शौर्य घोरपडे


मित्रानो, आज या पोस्ट मध्ये आपण Papa Chal Gavala Jau Lyrics बघणार आहोत. माउली घोरपडे आणि शौर्य घोरपडे यांनी हे गाणं गायलेलं आहे. चला तर मग बघूया पप्पा चल गावाला जाऊ या गाण्याचे बोल -


सॉन्ग - पप्पा चल गावाला जाऊ
लिरिक्स - सागर नवले, सचिन धूमक
सिंगर - माउली घोरपडे, शौर्य घोरपडे , ओंकार जोशी
म्युझिक - DJ अक्षय प्रो, प्रथमेश राणे



Papa Chal Gavala Jau Lyrics | Marathi

पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ .... (4 times )

आई माउली येईल घराघरात
आईच करूया मानपान
आई माउली येईल घराघरात
आईच करूया मानपान
गावदेवीचा नवस फेडाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ

pappa chal pappa chal gavala jau

गावदेवीचा नवस फेडाया जाऊ
शिमग्याच डोई पाटी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ ....(2 times )

पालखीचा देव माझा दिसतोय छान
नाचवू ढोल ताशाच्या गजरात
पालखीचा देव माझा दिसतोय छान
नाचवू ढोल ताशाच्या गजरात
नमन संका सुराला बघाया जाऊ
शिमग्याच डोई पाटी खांद्यावर घेऊ
नमन संका सुराला बघाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ ....(2 times )

गली येते मजाच पप्पा आट्या पाट्या, लगोरी खेळणार मी पप्पा
गली येते मजाच पप्पा आट्या पाट्या, लगोरी खेळणार मी पप्पा
जत्रेत लाडू मुप खेळणे घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
जत्रेत लाडू मुप खेळणे घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ ....(2 times )

आजीला माझ्या बघायला, आजोबांच्या खांद्यावर खेळायला
आजीला माझ्या बघायला, आजोबांच्या खांद्यावर खेळायला
गाव माझं सुंदर बघाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
गाव माझं सुंदर बघाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ ....(2 times )

pappa chal pappa chal gavala jau

कोकणची माती सांगे संस्कृती
विसरू नाका कधी गावाला
जाणीव केली हो माझ्या चिमुकल्यांनी
तुम्ही पन चला होळी शिमग्याला
तुम्ही पन चला होळी शिमग्याला
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ ....(2 times )




हे पण वाचा 👇👇👇


तर मित्रानो आपण Papa Chal Gavala Jau Lyrics बघितले. यामध्ये काही मिस्टेक असेल तर मला नक्की सांगा.आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


२ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.