माझ्या या दारातून बालगीत Lyrics🏡 जुन्या आठवणीतील कविता | Majhya Ya Daratun
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये माझ्या या दारातून बालगीत Lyrics बघणार आहोत.
______________
🏡माझ्या या दारातून बालगीत Lyrics | Marathi🏡
माझ्या या दारातून
कोण कोण येतेऽ
कोण कोण येतेऽ
मामा येतो नि मामी येते
गोड गोड खाऊ देऊन जाते
काका येतो नि काकी येते
छान छान बाहुली देऊन जाते
माझ्या या घरातून
कोण कोण येतेऽ
कोण कोण येतेऽ
दादा येतो नि वहिनी येते
चणे फुटाणे देऊन जाते
बाबा येतात नि आई येते
गोड गोड पापी घेऊन जाते
— अनुताई वाघ
⛧⛧⛧⛧
🏡माझ्या या दारातून बालगीत Lyrics | English🏡
Majhya Ya Daratun
Kon Kon Yete
Kon Kon Yete
Mama Yeto Ni Mami Yete
God God Khau Deun Jate
Kaka Yeto Ni Kaki Yete
Chhan Chhan Bahuli Deun Jate
Majhya Ya Gharatun
Kon Kon Yete
Kon Kon Yete
Dada Yeto Ni Vahini Yete
Chane Futane Deun Jate
Baba Yetat Ni Aai Yete
God God Papi Gheun Jate
- Anutai Wagh
⛧⛧⛧⛧
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- हसा मुलांनो हसा बालगीत Lyrics
- वाटेवर झोपडी लुक लुक दिवा बडबड गीत Lyrics
- चिमणा चिमणीच लगीन बालगीत Lyrics
- माय मराठी कविता
______________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण माझ्या या दारातून बालगीत Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
______________
Post a Comment