-->

Header Ads

चिमणा चिमणीच लगीन बालगीत Lyrics | Chimana Chimanich Lagin Balgeet



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये चिमणा चिमणीच लगीन बालगीत Lyrics बघणार आहोत.
___________________

चिमणा चिमणीच लगीन बालगीत Lyrics

चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं...
दिसे वऱ्हाडी कोण कोण ??
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं

कावळा म्हणे मी सोंगाड्या
कावळा म्हणे मी सोंगाड्या
वाजवीन भो भो भोंगा
वाजवीन भो भो भोंगा
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं

मैना म्हणे मी माळीन
मैना म्हणे मी माळीन
टोपलीभर फुले मी आणीन
टोपलीभर फुले मी आणीन
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं

पोपट म्हणे मी भाट
पोपट म्हणे मी भाट
मंत्र म्हणेन पाठ
मंत्र म्हणेन पाठ
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं

मोर म्हणे मी नर्तक
मोर म्हणे मी नर्तक
करीन थुई थुई नाच
करीन थुई थुई नाच
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं

कोंबडा म्हणे मी आचारी हो
लाडू आणेन दुपारी
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं

चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं...
दिसे वऱ्हाडी कोण कोण ??
चिमणा चिमणीच लगीन हं हं हं हं...
दिसे वऱ्हाडी कोण कोण ??

___________________


✅ हे गीत पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण चिमणा चिमणीच लगीन बालगीत Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

___________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents