ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला बालगीत Lyrics | Marathi Baalgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला बालगीताचे Lyrics बघणार आहोत.
___________________
☎ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला बालगीत ☎
ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला
ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला
आग लागली आग लागली
अस्वल तिकडून ओरडला
आग लागली आग लागली
अस्वल तिकडून ओरडला
आ आ आग 🔥 लागली आ आ आग 🔥
भेदरलेल्या माकडाच्या हातून फोन निसटला
भेदरलेल्या माकडाच्या हातून फोन निसटला
चटकन उठून फायर ब्रिगेडला त्याने हुकूम सोडला
चटकन उठून फायर ब्रिगेडला त्याने हुकूम सोडला
आ आ आग 🔥 लागली आ आ आग 🔥
फायर ब्रिगेड ची गाडी घेऊन हत्ती सुसाट निघाला
फायर ब्रिगेड ची गाडी घेऊन हत्ती सुसाट निघाला
जंगल सारे तुडवून शेवटी घामेघूम झाला
आ आ आग 🔥 लागली आ आ आग 🔥
इथे नाही.. तिथे नाही.. वर नाही.. खाली नाही..
इकडे नाही.. तिकडे नाही..
आ आ आग 🔥 कुठे आहे आग 🔥
शोधून शोधून थकले सारे पत्ता नव्हता आगीचा
फोन कुठून आला होता हो विषय झाला चर्चेचा
डोलत डोलत शेवटी अस्वल हळूच तिकडे आला
त्यांची तारांबळ बघून खो-खो हसत सुटला
अस्वलाला पाहून सगळे झाले एकदम थक्क
अस्वलाला पाहून सगळे झाले एकदम थक्क
म्हटलं एप्रिल फुल बाबांना झालय माझ धक्क
म्हटलं एप्रिल फुल बाबांना झालय माझ धक्क
म्हटलं एप्रिल फुल बाबांना झालय माझ धक्क
म्हटलं एप्रिल फुल बाबांना झालय माझ धक्क
* * * * * *
________________________
✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
- असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
- लहान माझी बाहुली मोठी तिची सावली
- घड्याळात वाजले एक मराठी कविता
- आई मला छोटीशी बंदूक दे ना गाणं
_________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण ट्रिंग ट्रिंग फोन माकडाने उचलला बालगीताचे Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
_________________________
Post a Comment