Header Ads

आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो Lyrics | Marathi Baalgeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो Lyrics बघणार आहोत.

__________________

👦आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो Lyrics👦

आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्हा दर्याची भीती नाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्हा दर्याची भीती नाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्हा दर्याची भीती नाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो

वर आभाळ भरलंय हो
जाळं जोरात धरलय हो
कोण तरील आम्हा काय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्हा दर्याची भीती नाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्हा दर्याची भीती नाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो

लाट सोसाट येऊ द्या हो
झेप खुशाल घेऊ द्या हो
मागे घेणार नाही पाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्हा दर्याची भीती नाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो

देव मल्हारी पावला हो
मासा जाळ्यात घावला हो
होडी मजेमध्ये पुढे जाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्हा दर्याची भीती नाय हो

आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो

* * * * * *
_____________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇

_________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!

_________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.