Header Ads

बाबा बोलतो बंगाली Lyrics | Baba Bolato Bangali



नमस्कार या पोस्टमध्ये आपण बाबा बोलतो बंगाली Lyrics बघणार आहोत.

_______________________

🌷बाबा बोलतो बंगाली Lyrics🌷


दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात
त्यांची भाषा आहे लईच निराळी
बंगाली बंगाली...
रं बाबा बोलतो बंगाली...|| धृ ||

भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव
मच्छिंद्रनाथांचे छान आहे की सावरगाव
गणी वाजवितो चिमट्याची
गलब चढवितो मानाची
त्यांच्या कृपेची आहे सावली
हे बंगाली बंगाली...
रं बाबा बोलतो बंगाली...|| १ ||

वेताळ मारुती कालिका केले पराभूत
माननीय त्यांनी हार आले नाथा शरणागत
घेतले वचनात बांधून
काम करा रे माझ्या हाती राहून
गोरक्षनाथाची गुरुमाऊली...
बंगाली बंगाली...
रं बाबा बोलतो बंगाली...|| २ ||

होते इच्छापूरी येता तुमच्या दरबारात
जळतो भक्तीचा दीप गणेश च्या काळजात
नाथा गातो तुमचं गुण गाणं
हर्षुन जातया तण मन
उमेश आकाश चे तुम्हीच वाली
बंगाली बंगाली...
रं बाबा बोलतो बंगाली...|| ३ ||

दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात
त्यांची भाषा आहे लईच निराळी
बंगाली बंगाली...
रं बाबा बोलतो बंगाली...||

* * * * * * *
____________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

______________________

👀आज या पोस्टमध्ये आपण बाबा बोलतो बंगाली Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.