Header Ads

ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु Lyrics | Jyane Kela Nahi Alya Jivanat Guru Lyrics

नमस्कार या पोस्टमध्ये आपण ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु Lyrics बघणार आहोत.

____________________

🌹ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु Lyrics🌹

ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु
त्याचा प्रवास तरी सांगा कसा होईल सुरू.. || धृ ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

होते ते कानिफनाथ ते महान
केले गुरूसाठी जिवाचे रान
गुरुभक्तीसाठी ठेवून जान
करुनी सेवा मिळविले ज्ञान
जालिंदरनाथाची सेवा लागले करू
ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु.. || 1 ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

शिष्य गुरुविना होत नाही
गुरुविण शिष्याला शोभा नाही
परंपरा जो जपत राही
त्याची नातपंथाचा वळ घेई
गुरुभेटीसाठी कुठवर झुरू
ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु... || 2 ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

गुरु असे हे भेटले आम्हाला
प्रवास आमचा सुरू हा झाला
केन्या गावचे कानिफनाथ
ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु... || 3 ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

गुरुने खरा मार्ग दावला
अक्षयचा जगी तुरा लावला
नशीबवान गुरु घावला
भक्तीला आमच्या धावला
आकाशच्या गाण्यावर ताल लागले धरू
ज्यान केला नाही आल्या जीवनात गुरु.. || 4 ||

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

* * * * *
____________________

✅हि भक्तिगीते पण नक्की वाचा👇👇👇

______________________

आज या पोस्टमध्ये आपण ज्याने केला नाही आल्या जीवनात गुरु Lyrics बघणार आहोत.

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.