माझं माहेर तुळजापूर Lyrics | Majh Maher Tulajapur Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझं माहेर तुळजापूर Lyrics बघणार आहोत.
_________________
🌹माझं माहेर तुळजापूर Lyrics 🌹
दळण दळीते जात्यावर
गाव माझं येरमाळ
माझं माहेर तुळजापूर...|| धृ ||
तिचं नाव अंबाबाई तिचं नाव येडाबाई
दळण दळीते जात्यावर गाव माझं येरमाळ...|| १ ||
अंबाबाई ती गाते वरी येडामाई ती गाते वरी
चोळी शिवली साडी हिरवी...
दळण दळीते जात्यावर गाव माझं येरमाळ ... || २ ||
तुळजापुरात माझा भाव
येरमाळा गावात माझा भाव गं..
दळण दळीते जात्यावर गाव माझं येरमाळ ... || ३ ||
सण बाई दसऱ्याचा आली दिवाळी
आला बाई मी आला परसू मुरारी..
दळण दळीते जात्यावर गाव माझं येरमाळ ... || ३ ||
परत रामाला बोलाविते आरती घेऊन ओवाळते
दळण दळीते जात्यावर गाव माझं येरमाळ ... || ४ ||
* * * * * * *
________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण माझं माहेर तुळजापूर Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
_________________________
Post a Comment