देईल छडी चा फटका बाबा मच्छिंद्रनाथ Lyrics | Akash Shinde
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देईल छडी चा फटका बाबा मच्छिंद्रनाथ Lyrics बघणार आहोत.
________________________
🌸देईल छडी चा फटका बाबा मच्छिंद्रनाथ Lyrics | Marathi 🌸
नको लागू रे माझ्या नादी
भक्ती नाही माझी साधी
माझ्या डोईवर नाथांचा हात रं
तुला देईल झटका छडीचा फटका
बाबा मच्छिंद्रनाथ रं ... || धृ ||
कित्येकांनी केला प्रयत्न
माझ्याशी करण्याची बराबरी
नाही हरू तिला माझ्या नाथांनी
अशी शक्ती त्यांची खरी
त्यांच्या नावाची लावतोया उदी
श्रद्धा ठेवून मनामधी...
नाही कुणाला कधी मी भीत रं
तुला देईल झटका छडीचा फटका
बाबा मच्छिंद्रनाथ रं ... || १ ||
कपटी वैऱ्यांनाहे रे चालत नाही
कर कर्म चांगले नाही तर
आयुष्यभर तुझी होईल रे धडपड
सोड गर्व आणि अहंकार
नाथ भक्तीचा मार्ग धर...
सदा राहशील तू रे सुखात रं....
तुला देईल झटका छडीचा फटका
बाबा मच्छिंद्रनाथ रं ... || २ ||
उमेश गाण्यातून आज रे
तुला मी सांगतो
जरी जगाला दिसत नसलं
तरी माझा बडे बाबा पाहतो
इथे खोट्याला नाही रे थारा
असा खेळ नाथांचा निराळा
आकाश पुजतो नाथ स्वरात रं...
तुला देईल झटका छडीचा फटका
बाबा मच्छिंद्रनाथ रं ... || ३ ||
* * * * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण देईल छडी चा फटका बाबा मच्छिंद्रनाथ Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबददल खूप खूप खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏!!!!!!
__________________________
Post a Comment