-->

Header Ads

स्वामी समर्थ तुझ्या हाकेला धावून येईल Lyrics 💛 Sawami Samarth Tujhya Hakela Dhavun yeil


🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये स्वामी समर्थ तुझ्या हाकेला धावून येईल Lyrics बघणार आहोत.

______________


🌸स्वामी समर्थ तुझ्या हाकेला धावून येईल Lyrics | Marathi🌸

स्वामी समर्थ तुझ्या हाकेला धावून येईल
भवदुखातून तुजला बघता तारून नेईल..

अलाबला ते विघ्न सारे काऊन घेईन
भवदुखातून तुजला बघता तारून नेईल...|| धृ ||

येता दुःख स्वामी समर्थ धावेल रं..
तुझ्या नवसाला अक्कलकोटी पावलं रं...
तुझे रे भक्ता इडा पिडा ती जळून जाईल..
भवदुखातून तुजला बघता तारून नेईल...|| १ ||

त्रिखंडाची दोर त्याच्या हातात
स्वामी समर्थ सारे त्याला म्हणतात
तुझी परीक्षा स्वामी समर्थ पाहून घेईल
भवदुखातून तुजला बघता तारून नेईल...|| २ ||

अक्कलकोट बाणा स्वामी लडिवाळू
भक्त जणांचा दिन जनांचा मायाळू
स्वामी समर्थ तुझी रे चिंता घेऊन जाईल
भवदुखातून तुजला बघता तारून नेईल...|| ३ ||

❖ ❖ ❖ ❖ ❖




🌸स्वामी समर्थ तुझ्या हाकेला धावून येईल Lyrics | English🌸

Swami Samarth Tujhya Hakela Dhavun Yeil
Bhavadukhatun Tujala Baghta Tarun Neil..

Alabala Te Vighna Sare Kaun Ghein
Bhavadukhatun Tujala Baghta Tarun Neil... || Dhru. ||

Yeta Dukh Swami Samarth Dhavel Ran
Tujhya Navsala Akkalkoti Pavla Ran...
Tuje Re Bhakta Ida Pida Ti Jalun Jail..
Bhavadukhatun Tujala Baghta Tarun Neil... || 1 ||

Trikhandachi Dor Tyachya Hatat
Swami Samarth Sare Tyala Mhanatat
Tujhi Pariksha Swami Samarth Pahun Gheil
Bhavadukhatun Tujala Baghta Tarun Neil... || 2 ||

Akkalkot Bana Swami Ladivalu
Bhakt Janancha Din Janancha Mayalu
Swami Samarth Tujhi Re Chinta Gheun Jail
Bhavadukhatun Tujala Baghta Tarun Neil... || 3 ||

❖ ❖ ❖ ❖ ❖


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

______________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण स्वामी समर्थ तुझ्या हाकेला धावून येईल Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.