-->

Header Ads

दीपोत्कार आरती प्रभू नवनीत बालगीत 💥Dipotkar Juni Marathi Kavita






🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये दीपोत्कार आरती प्रभू नवनीत बालगीत बघणार आहोत.

__________


👧दीपोत्कार आरती प्रभू नवनीत बालगीत | Marathi👧

आजी म्हणते, 'विठुराजा'
गावात झाल्या तीन सांजा

आजी म्हणते, 'हरी हरी'
लामणदिवे घरी घरी

आजी म्हणते, 'रखूमाराणी'
घमघमली रे धूपदाणी

आजी लावते मागिल दार
दिव्या दिव्या दीपोत्कार

— आरती प्रभू

❖ ❖ ❖ ❖ ❖


👧दीपोत्कार आरती प्रभू नवनीत बालगीत | English👧

Aaji Mhanate, "Vithuraja"
Gavat Jhalya Tin Sanja

Aaji Mhanate, "Hari Hari"
Laman Dive Ghari Ghari

Aaji Mhanate, "Rakhumarani"
Ghamghamli Re Dhoopdani

Aaji Lavte Magil Dar
Divya Divya Dipotkar

— Aarti Prabhu

❖ ❖ ❖ ❖ ❖


✅हे पण नक्की वाचा👇👇👇

__________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण दीपोत्कार आरती प्रभू नवनीत बालगीत बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

__________




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.