विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार Lyrics📿Vithal Bhaktigeet Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार Lyrics बघणार आहोत.
_________________
🌷विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार Lyrics | Marathi 🌷
कानी कुंडल कुंडल किती छान
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार... || धृ ||
चंद्रभागेचे स्नान करू ग
पुंडलिक दर्शन घेऊ ग
अबीर बुक्क्याचा ठेव मान
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार... || 1 ||
आळंदीची माऊली बोलवा ग
पालखीचे दर्शन घडवा ग
पालखीला खारकांचा होतो मान
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार... || 2 ||
नरहरी सोनार बोलवा ग
विठूला मुकुट घडवा ग
डोईवर मुकुट शोभे छान
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार... || 3 ||
जनी संगे तो दळला ग
गोपाळकाला खेळला ग
काल्याला लाह्यांचा भाडीमार
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार... || 4 ||
_________________
🌷विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार Lyrics | English 🌷
Kani Kundal Kundal Kiti Chhan
Vithurayachya Galyat Tulshihar... || Dhru. ||
Chandrabhageche Snan Karu Ga
Pundalik Darshan Gheu Ga
Abir Bukkyacha Thev Maan
Vithurayachya Galyat Tulshihar... || 1 ||
Alandichi Mauli Bolava Ga
Palkhiche Darshan Ghadava Ga
Palkhila KharakanchA Hoto Maan
Vithurayachya Galyat Tulshihar... || 2 ||
Narahari Sonar Bolava Ga
Vithula Mukut Ghadava Ga
Doivar Mukut Shobhe Chhan
Vithurayachya Galyat Tulshihar... || 3 ||
Jani Sange To Dalala Ga
Gopalkala Khelala Ga
Kalyala LahyanchA Bhadimar
Vithurayachya Galyat Tulshihar... || 4 ||
_________________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- नामदेवा संगे देव जेवू लागला भक्ती गीत Lyrics
- भरली पंढरी रंगे विठूचा सोहळा Lyrics
- उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला Lyrics
- विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार भक्ती गीत Lyrics
_________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________
Post a Comment