-->

Header Ads

विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार भक्ती गीत Lyrics | Vithalachya Gala Shobhe Tulashihar



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
__________________

🌷विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार भक्ती गीत Lyrics | Marathi🌷

विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार
बुक्का लावूनीया केला नमस्कार...|| धृ ||

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....(*२)

युगे अठ्ठावीस विठू विटेवरी उभा
चरणीचे तीर्थ भीमा चंद्रभागा
पुंडलिकासाठी घेई अवतार
बुक्का लावूनीया केला नमस्कार..|| १ ||

विठोबाच्या पायी बाई ठेवीते मी माथा
अखंड मी गाते देवा तुकोबाची गाथा
भक्ती मागते रे देवा हाचि एक वर
बुक्का लावूनीया केला नमस्कार..|| २ ||

पंढरीचा पांडुरंग भावाचा भुकेला
नाम तुझे घेता उद्धार तू केला
मुखी विठू नामाचा हो करावा गजर
बुक्का लावूनीया केला नमस्कार..|| ३ ||

विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार
बुक्का लावूनीया केला नमस्कार...||

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....(*२)

____________



🌷विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार भक्ती गीत Lyrics | English🌷


Vitthalachya Gala Shobhe Tulshihar
Bukka Lavuniya Kela Namaskar... || Dhru. ||

Vitthal Vitthal Vitthal Vitthal.... (2)

Yuge Atthavis Vithu Vitevari Ubha
Charaniche Tirth Bhima Chandrabhaga
Pundalikasathi Ghei Avatar
Bukka Lavuniya Kela Namaskar.. || 1 ||

Vithobachya Payi Bai Thevite Mi Matha
Akhand Mi Gate Deva Tukobachi Gatha
Bhakti Magte Re Deva Hachi Ek Var
Bukka Lavuniya Kela Namaskar.. || 2 ||

Pandharicha Pandurang Bhavacha Bhukela
Nam Tujhe Gheta Uddhar Tu Kela
Mukhi Vithu Namacha Ho Karava Gajar
Bukka Lavuniya Kela Namaskar.. || 3 ||

Vitthalachya Gala Shobhe Tulshihar
Bukka Lavuniya Kela Namaskar... ||

Vitthal Vitthal Vitthal Vitthal.... (2)

__________________


✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीहार भक्ती गीत Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents