विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ Lyrics💛Vithal Bhajan Marathi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ Lyrics बघणार आहोत.
_________________
🌹विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ Lyrics | Marathi🌹
विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ
विठू माऊली चे गुण चला गाऊ.... || धृ ||
नाम घेता विठ्ठलाचे उद्धार होई
मनातील चिंता हरवूनिया जाई
अंतरात ज्योत श्रद्धेची लावू
विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ.... || 1 ||
अमृताची गोडी तुझ्या भजनात
उद्धार येथील संत पहा प्रभू गुण गात
चंद्रभागेत आपण चला सारे न्हाऊ..
विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ.... || 2 ||
माऊलीच्या चरणी जेव्हा कर जुळती
जन्मोजन्मीची पापे क्षणात जळती
त्या महामायेला तिलांजली देऊ
विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ.... || 3 ||
कैवल्याचा पुतळा विठू लेकुरवाळा
बाळ श्रावणा संगे वारकरी मेळा
परब्रम्ह ते याची डोळ्याने पाहू
विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ.... || 4 ||
_________________
🌹विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ Lyrics | English 🌹
Viththalachya Name Ranguniya Jau
Vithu Mauliche Gun Chala Gau.... || Dhru. ||
Naam Gheta Viththalache Uddhar Hoi
Manatil Chinta Harvuniya Jai
Antarat Jyot Shraddhechi Lavu
Viththalachya Name Ranguniya Jau.... || 1 ||
Amrutachi Godi Tujhya Bhajanat
Uddhar Yetheel Sant Paha Prabhu Gun Gaat
Chandrabhaget Aapan Chala Sare Nhau
Viththalachya Name Ranguniya Jau.... || 2 ||
Maulichya Charani Jevha Kar Julati
Janmojanmichi Pape Kshanat Jalati
Tya Mahamayela Tilanjali Deu
Viththalachya Name Ranguniya Jau.... || 3 ||
Kaivalyacha Putala Vithu Lekurvala
Bal Shravana Sange Varkari Mela
Parabramha Te Yachi Dolyane Pahu
Viththalachya Name Ranguniya Jau.... || 4 ||
_________________
✅हे पण नक्की वाचा👇👇👇
- जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी Lyrics
- विठू दर्शनाला अवघा सारा गाव गेला Lyrics
- अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी
_________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठलाच्या नामे रंगूनिया जाऊ Lyrics बघितले. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________
Post a Comment