-->

Header Ads

येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय Lyrics | Yedamay Bhaktigeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय Lyrics बघणार आहोत.


सॉंग - येडामाय पायऱ्या उतरताना वाजतंय
लिरिक्स /सिंगर /म्युझिक - साजन बेंद्रे


__________________

🌷येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय Lyrics🌷

मायला सोन्याचं पैंजण ग साजतय
येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय || धृ ||

अन टाकली ग चमकी त्यात भारान भारान
बनवली असल ग नक्षी कोण्या सोनारांन
गोडव सौभाग्याचे घुंगरू मोजतय
येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय || १ ||

हो लय शिणगाराची हौस आई येडू आदीमायेला
काय बाई आली शोभा कवळ्या नाजूक पायाला
हे बघून ब्रह्मांड मनात नाचतय
येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय || २ ||

छम छम छम छम पाऊल आल ग कोणाचं ?
येडूला पाहता मनही शांत झालं ग मोनाचं
गाणं दरवर्षाला साजन च गाजतय
येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय || ३ ||

मायला सोन्याचं पैंजण ग साजतय
येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय ||

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण येडामाय पायऱ्या उतरताना वाजतय Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents