-->

Header Ads

जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते भजन Lyrics | Gajanan Maharaj Bhajan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते भजन Lyrics बघणार आहोत.

__________________

🌸जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते भजन Lyrics🌸

भक्ती मार्गावरती भेटे इथे आकाशाशी नाते
जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते || धृ ||

उभ्या जगाच्या कल्याणा देव प्रगटला शेगावी
निवारण या विघ्ने व्याधी अलौकिक लीला दावी
श्री गजाननाच्या चरणी धाव घेती अवघी तीर्थे
जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते || १ ||

व्यर्थ नमस्कार साठी नाही चमत्कार केला
पंचभुतांचा तो स्वामी अष्ट सिद्धी त्यासे वेला
लोकांनी सदभक्तांच्या सरस्वती स्तवने गाते
जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते || २ ||

भासे वेंधळा अडाणी परि थोर ब्रह्मज्ञानी
महात्म्य इथे शेगावी दुजे वैकुंठ भूवरी
भक्ती गजानन स्वामींची मना दिव्य शक्ती देते
जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते || ३ ||

_________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण जपा मंत्र हा मंत्रांचा गण गण गणात बोते भजन Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

_________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents