उठा गुरुदत्ता पहाट ही झाली भजन Lyrics | Utha Gurudatta Pahat Jhali
नमस्कार या पोस्टमध्ये आपण उठा गुरुदत्ता पहाट ही झाली भजन Lyrics बघणार आहोत.
__________________
🌷उठा गुरुदत्ता पहाट ही झाली भजन Lyrics 🌷
उठा गुरुदत्ता पहाट ही झाली..(*२)
प्रभा उजळली पहा आता..
उठा गुरुदत्त पहाट ही झाली..(*२)
प्रभा उजळली पहा आता
उठा गुरु दत्ता..|| धृ ||
दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो
सजनही कांती मुखी तेज न्यारे
तुम्हा साद देती पहाटेचे वारे
रात निवळली अनाथांच्या नाथा
प्रभा उजळली पहा आता..
उठा गुरु दत्ता..|| १ ||
नेत्र कमल हे आता उघडावे
तुझ्या गोड मुखमलाचे दर्शन घडावे
धेनु हंबरली देवा अवधूता
प्रभा उजळली पहा आता..
उठा गुरु दत्ता..|| २ ||
आळविती पक्षी मधुर गायनाला
उधळीत किरणे आपली सूर्यराज आला
दिनांची तू माऊली स्वामी मुक्तिदाता
प्रभा उजळली पहा आता..
उठा गुरु दत्ता..|| ३ ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- स्वामीमय झालो Song Lyrics
- जिंकण्याचा मोह नाही हरण्याचे भय नाही Lyrics
- सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण उठा गुरुदत्ता पहाट ही झाली भजन Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment