Header Ads

शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन Lyrics | Shegavi Jatana Gheu Babache Darshan Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन Lyrics बघणार आहोत.
___________________

🌸शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन Lyrics | Marathi🌸

शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन
गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन.. || धृ ||

बाबाच्या फेट्याला आहे चंद्राची कोर
गजानन बाबाच्या चिलम्यातून निघाली चा धूर
शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन
गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन.. || 1 ||

बाबाच्या कपाळी बुक्का चंदनाचा टिळा
बाबाच्या मंदिरात जमला भक्तांचा मेळा
शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन
गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन.. || 2 ||

बाबांच्या मंदिरात झाडं फुलांच्या कुंड्या
नागाच्या दर्शनाला दुरून दुरून आल्या दिंड्या
शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन
गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन.. || 3 ||

गजानन बाबाला पाहूया फुल दुर्वाची जूडी
बाबाच्या आरतीला हत्ती घोडे नाचती
शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन
गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन.. || 4 ||

गजानन बाबाला वाळू बुंदीचा लाडू
बुंदीचा लाडू प्रसाद पेढ्याचा देऊ
शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन
गजानन बाबाला आवडते कांदा भाकर बेसन.. || 5 ||

* * * * *
___________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_____________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण शेगावी जाताना घेऊ बाबाचे दर्शन Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!

___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.