वेड लावलं Song Lyrics | निहार शेम्बेकर | Ved Lavla Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण वेड लावलं Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - वेड लावलं
लिरिक्स - विकास साटम
सिंगर/ म्युझिक - निहार शेम्बेकर, शार्क
__________________
वेड लावलं Song Lyrics | Marathi
वेड लावलं वेड लावलं
मला ग वेड लावलं
वेड लावलं वेड लावलं
मला ग वेड लावलं
तुझ्या रूपानं वेड लावलं
बाई मला ग वेड लावलं
तुझ्या रूपान वेड लावलं
बाई मला ग वेड लावलं
तुझ्या रूपान वेड लावलं
वेड वेड वेड वेड वेड वेड वेड वेड हा...
वेड वेड वेड वेड वेड वेड वेड वेड हा...
Rap
(मी mad झालो काम सारं सोडून आलो मी
चाल तुझी मस्त म्हणे मला follow मी
काय करू how do you do मला कळना
Dream dream करतो आणि काही दिसना
काही सूचना येड लावलं
सांगू कुणाला येड लावलं
काय करू मी वेड लावलं
अगं गगगग..)
ऐन ज्वानीची नाजूकशी तू नार हो
साडी नव्वारी करी दिलावर वार हो
वाट लागली झालो मी पुरता गार हो
तुझ्या बिगर ही जिंदगी बेजार हो
आता लग्नाचा उडवू या ग बार हो
हो..हो..हो..
तुझ्या नि माझ्या प्रेमाची जुळवून तयार हो
हो हो मिळून दोनाचे बनवूया चार हो
वेड लावलं वेड लावलं
मला ग वेड लावलं
वेड लावलं वेड लावलं
मला ग वेड लावलं
तुझ्या रूपान
वेड लावलं ग बाई मला ग वेड लावलं
तुझ्या रूपान
वेड लावलं ग बाई मला ग वेड लावलं
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- माझ्या सोन्या Marathi Song Lyrics
- कळशीत कळशी Song Lyrics
- लाल लाल कलरची बांगडी Lyrics
- फुल पारिजात Song Lyrics
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण वेड लावलं Song Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment