स्वप्नात चॉकलेटचं गाव बालगीत Lyrics | Marathi Baalgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वप्नात चॉकलेटचं गाव बालगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
🍫🍰🍨स्वप्नात चॉकलेटचं गाव बालगीत Lyrics🍫🍰🍨
स्वप्नात चॉकलेटचं गाव🍫🍫
गावाला बर्फीची वेश🍞🍞
वेशीला फुगे शंभर💯
अहो.... वेशीला फुगे शंभर 🎈🎈🎈
झाली धम्माल आली बहार....👱😍
गावात बांधला एक
एक टॉफीचा बंगला🏡🏡
बंगल्याला खिडक्या शंभर..
अहो बंगल्याला खिडक्या शंभर...🏩
झाली धम्माल आली बहार....👱😍
घोड्यावर आला एक🐴
एक बिस्किटांचा राजा..🍣
कोटाला बटणे शंभर🔵🔵
अहो कोटाला बटणे शंभर...💯
झाली धम्माल आली बहार....👱😍
झाडावर बसली एक🌳🌲
एक आईस्क्रीमची चिमणी🐤
चिमणीला पंख शंभर 🐥🐥
अहो चिमणीला पंख शंभर💯
झाली धम्माल आली बहार....👱😍
रस्त्यावर आला एक🌊
एक जेली चा मोठा हत्ती..🐘
हत्तीला शेपट्या शंभर🐘🐘🐘
अहो हत्तीला शेपट्या शंभर💯
झाली धम्माल आली बहार....👱😍
बागेत होती एक 🌲🌲
एक नूडल्स ची घसरगुंडी🍜
घसरगुंडीला वळणे शंभर ჴჴ
अहो घसरगुंडीला वळणे शंभर💯
झाली धम्माल आली बहार....👱😍
आभाळात उडाले एक ☁ ☁
एक वेफर्स चे विमान ✈✈
विमानात प्रवासी शंभर🚶🚶🚶🚶
अहो विमानात प्रवासी शंभर..👱😍
स्वप्नात चॉकलेटचं गाव 🍫🍫
गावाला बर्फीची वेश🍞🍞
वेशीला फुगे शंभर🎈🎈🎈
अहो.... वेशीला फुगे शंभर💯
झाली धम्माल आली बहार....👱😍
__________________
✅ ही बाल गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण स्वप्नात चॉकलेटचं गाव बालगीत Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment