-->

Header Ads

बार्बी डॉल Song Lyrics | Barbie Doll | Deeya Wadkar



नमस्कार या पोस्टमध्ये आपण बार्बी डॉल Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - बार्बी डॉल
लिरिक्स -स्मिता देशमुख
सिंगर - दिया वाडकर
म्युझिक - अमेय मूळकर

__________________


बार्बी डॉल Song Lyrics | Marathi


सकाळच्या पारी झाली खूप घाई घाई
बार्बी डॉल माझी आहे पारुशीच बाई

अचानक आल ध्यानी थेट बाथरूम
Cold cold पाण्यामध्ये गेली गारठून
नाका आणि डोळ्यातच पाणी तिच्या जाई
सकाळच्या पारी झाली खूप घाई घाई
बार्बी डॉल माझी आहे पारुशीच बाई
ला ला ला ला ला ला ला ला ला ला

कार्टूनच्या टॉवेल अंग पुसायला
बोर्नविटा टाकुनिया मिल्कशेकही प्यायला
निळे निळे डोळे तुझे पेंगुळले बाई
सकाळच्या पारी झाली खूप घाई घाई
बार्बी डॉल माझी आहे पारुशीच बाई

हाफ मिडी घालूनीया दिसते cute dummy
तुझ्या golden केसांची बांधते मी pony..
हसत हसत दोघींची दृष्ट काढी आई
सकाळच्या पारी झाली खूप घाई घाई
बार्बी डॉल माझी आहे पारुशीच बाई ..

__________________



✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण बार्बी डॉल Song Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents