-->

Header Ads

मामाच्या गावाला Song Lyrics 🚊🏠 Sairaj Kendre | Savali Palvi



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये मामाच्या गावाला Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - मामाच्या गावाला
लिरिक्स - यतीन वंदन
सिंगर - साईराज केंद्रे, सावली पालवी
म्युझिक - आर के किंग

_________________

🚊🏠मामाच्या गावाला Song Lyrics | Marathi 🚊🏠

( शाळा सुटली पाटी फुटली
परीक्षा झाली सुट्टी मिळाली
सांग सांग दादा आता करायचं काय...)

झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...

अभ्यास करून झालो मी पास
आई बोलली मला शाब्बास..
तू तर बाळा आहेस हुशार..
मामाकडे जायला हो तैयार..

परीक्षा झाली संपून गेली
सुट्टीची मज्जा घेऊया...
परीक्षा झाली संपून गेली
सुट्टीची मज्जा घेऊया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...

मामाचं गाव फार सुंदर
मोठे मोठे हिरवे डोंगर
फळा फुलांच्या बागा इथे
आंब्याला कुठला आहे मोहर..
गोल गोल राणी खेळूया गौरी
पतंग आकाशी उडवूया
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...

मामाच्या गावात भरपूर झाड
आंबे करवंद जांभूळ गोड
पाण्यात बुडवू कागदाची बोट
दिवसभर खेळू छान छान खेळ आपण..

शेतात वासरे गाई म्हशी
शानदार चारा देऊया
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...
झुक झुक गाडी पळवूया
मामाच्या गावाला खेळूया...

_________________


✅हि गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण मामाच्या गावाला Song Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
_________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents