फुल पारिजात Song Lyrics | Ajay – Atul | Shreya Ghoshal | Phool Parijaat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण फुल पारिजात Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - फुल पारिजात
लिरिक्स - अजय अतुल
सिंगर - श्रेया घोषाल
म्युझिक - अजय अतुल
__________________
🌼फुल पारिजात Song Lyrics🌼
फुल पारिजात..फुल पारिजात...
उमलून दारी आलं गं...
श्वेत चांदणं की सागराचं मोती
आज पदरात आलं गं
करुनी ओंजळ हाती आभाळ
अन भरलं कपाळ बाई कुंकानं
राधेचा शाम सीतेचा राम गौरीचा शिव तसं
माझा स्वामी ग....
फुल पारिजात... फुलपारी जात..
उमलून दारी आले ग..
श्वेता चांदण्याची सागराचं मोती
आज पदरात आलं ग..
सौभाग्यवती शिव झाले पती
शुभमंगल बंधन झालं ना
मंगलमय वामांगी सई
हृदय सिंहासन केलं ग
स्वर्गीय असं सुख साखल्याचं..
हा जन्म महादेवा चरणाशी ग
आकाश जसे ताऱ्यांनी हे चमके अंधारात
पेटवून चात काजव जसं हे
राजं या घरात आलं..
राधेचा शाम सीतेचा राम गौरीचा शिव तसं
माझा स्वामी ग....
माझा संसार माझं मंदिर
हे माझं घर आज झालं बाई ग...
फुल पारिजात..फुल पारिजात...
उमलून दारी आलं गं...
श्वेत चांदणं की सागराचं मोती
आज पदरात आलं गं
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- तू चांदवा Marathi Song Lyrics
- रानजाई Marathi Song Lyrics
- Marathi Thekaa Lyrics Marathi
- शिव मल्हारी जेजुरीच्या खंडेराया 2.0
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण फुल पारिजात Song Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment