-->

Header Ads

माझ्या सोन्या Marathi Song Lyrics | Swager Boy | Year Down



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझ्या सोन्या Marathi Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग माझ्या सोन्या
लिरिक्स - स्वॅगर बॉय
सिंगर - स्वॅगर बॉय
म्युझिक- इयर डाउन


__________________

माझ्या सोन्या Marathi Song Lyrics


माझ्या गाण्यावर वाज
माझ्या डोक्यावर नाच
आता थोडं तर लाज
माझ्या सोन्या...
जर मनामध्ये राग

माझा करू नको नाद
आता ठेव थोडी लाज
माझ्या सोन्या..

माझ्या गाण्यावर वाज
माझ्या डोक्यावर नाच
आता थोडं तर लाज
माझ्या सोन्या...
जर मनामध्ये राग
माझा करू नको नाद
आता ठेव थोडी लाज
माझ्या सोन्या..

म्या दादा कोंडके माझी नाडी ढिल्ली
अशी मळी गायछाप गेलो ढगात दिल्ली
Easy access ला always me ready
मला judge नको करू मला घे थोडं chilli

यो... अडकले कवाड नुसता फ्लॅट करतो पोरी
राग is मोठा मिनी पान धरून पिली..
निहारीला बाजरीच्या भाकऱ्या पण नेली
तमाशाला गावाकडची जमीन माई गेली तरी
कोटीचा फरक मे पीछे नही सरकत
सात पिढ्या खातील एवढ्या माझ्या नावाची बरकत..

छत्तीस जिल्ह्यात मला कोण नाही ओळखत..
म्हणून माझ्या वाला जाऊ
केळ गेला कानफटा फोडू का
तू माया घालायला काय वायडर सखा मला
झगा मगा तवा fry बोंबील fry तू पण fry मी पण fry...
हे गाणं बनले भेळबाचा हतावर नाचा....

माझ्या गाण्यावर वाज
माझ्या डोक्यावर नाच
आता थोडं तर लाज
माझ्या सोन्या...
जर मनामध्ये राग
माझा करू नको नाद
आता ठेव थोडी लाज
माझ्या सोन्या..

माझ्या गाण्यावर वाज
माझ्या डोक्यावर नाच
आता थोडं तर लाज
माझ्या सोन्या...
जर मनामध्ये राग
माझा करू नको नाद
आता ठेव थोडी लाज
माझ्या सोन्या..

ओ.. राणी माझ्या मळ्यामध्ये
अशी कशी घुसते तू..
माझ्या जाळ्यामध्ये अशी कशी फसते तू
तुझ्या गालावर खळी माफी दिसते तू
माझं मावरं ग तू..
मी डोकडा हाय तळ्यातला..
तू सुरमई पापलेट...

मी गावाकडचा पाटील तू शहरी चॉकलेट..
तुझ्या entry न रस्त्यावर कोणी नाही थांबलय..
माझी भूक नाही मिटत मिनी शद आमलेट
खेबडी हाय ती... तू तर fine हाय शॉटी..
मी धोतर घालून फिरतो full power it
तुझ्या लाच माहिती तुझी ढापली सायची...

माझ्या गाण्यावर वाज
माझ्या डोक्यावर नाच
आता थोडं तर लाज
माझ्या सोन्या...
जर मनामध्ये राग
माझा करू नको नाद
आता ठेव थोडी लाज
माझ्या सोन्या..

माझ्या गाण्यावर वाज
माझ्या डोक्यावर नाच
आता थोडं तर लाज
माझ्या सोन्या...
जर मनामध्ये राग
माझा करू नको नाद
आता ठेव थोडी लाज
माझ्या सोन्या..

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण माझ्या सोन्या Marathi Song Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents