-->

Header Ads

चिमुकली ठमाबाई बालगीत Lyrics | Chimukali ThamabaiBaalgeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण चिमुकली ठमाबाई बालगीत Lyrics बघणार आहोत.

__________________

👧चिमुकली ठमाबाई बालगीत Lyrics👧


चिमुकली बाई सकाळी उठली
अन पदर खोचून स्वयंपाक लागली
चिमुकली ठमाबाई...

टपोऱ्या पुऱ्या तळल्या गरम
मसाले भात केला मऊ नरम

मोडाची मटकी चटकदार
उसळ केली लज्जतदार..

वांग्याची भाजी आहा हा हा..
घोट घोट बासुंदी घोटली

पाट्यावरती डाळ वाटली
पापड भाजले कुडूम कुडूम‌..
भजी तळणी कुरूम कुरूम...

स्वयंपाक इतका झाला मस्त
साऱ्यांनी केला पटकन फस्त...(*३)

____________________


✅ ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण चिमुकली ठमाबाई बालगीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents