Bangles Marathi Song Lyrics | लाल लाल कलरची बांगडी | Sanju Rathod
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Bangles Marathi Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - लाल लाल कलरची बांगडी
लिरिक्स - संजू राठोड
सिंगर - संजू राठोड
म्युझिक - G-spark
____________________
Bangles Marathi Song Lyrics | Marathi
लाल लाल कलरची बांगडी
बांगडी चा कलर लाल
चाल माझ्यासोबत चाल
नाच माझ्यासोबत चाल...
लाल लाल कलरची बांगडी
बांगडी चा कलर लाल
चाल माझ्यासोबत चाल
नाच माझ्यासोबत चाल...
तू आहे top अशी cherry cherry
आहा प्यारी प्यारी just like किरी बिरी
घेऊनी फिरते ती lip shine
ती जशी cool mind flex अरे very very
Flashy....(*4)
Damm baby तू आहे star ...
Bolly to Hollywood पार
Wave with Gucchi Chanel
या... लाल लाल कलरची बांगडी
बांगडी चा कलर लाल
चाल माझ्यासोबत चाल
नाच माझ्यासोबत चाल...
पांढऱ्या कलरचा मोगरा
केसाला लावूनी चाल
चाल माझ्यासोबत चाल
नाच माझ्यासोबत चाल
रात रात जागून हा काढली मी मेहंदी
या मेहंदीत लपलेलं सजनाचं नाव
नाव घ्या नाव घ्या नाव घेते ok पण
सजनाला सांगा माझ्या सोन्याचा भाव
रात रात जागून हा काढली मी मेहंदी
या मेहंदीत लपलेलं सजनाचं नाव
नाव घ्या नाव घ्या नाव घेते ok पण
सजनाला सांगा माझ्या सोन्याचा भाव
गुलाबी गुलाबी गाल हाय
तिचे सोनेरी सोनेरी बाल
जीवाचे झाले ना हाल
लाजुनी लाजवते यार...
हे... लाल लाल कलरची बांगडी
बांगडी चा कलर लाल
चाल माझ्यासोबत चाल
नाच माझ्यासोबत चाल...
Rap - (तिच्या बांगडीच्या sound वरती करतो
कसा rap from गाव to global I am rising
No cap फक्त silence no violence
अन मनाने साफ माझं सोडा
तुमच्या वहिनी बद्दल बोलूया ना आज...
When she is in ghagra
दिसते राणी महाराणी काय नखरा
Red bangles with black
goggles with camera फोटो घिची
घिची घिची तिने काढला
प्यारी प्यारी she is भारी तिची
घडी billionaire करे grow खडी खडी
तिच्या मागे foreigner घालते साडी
दिसते भारी reason पसंदीदा मर्द..
hip hop म्हणे roof top ला घेऊन मला चाल
कधी नाचायची feeling थांबत नाही पाय
Wife shaky shaky आता करणार पण काय...
सुंदर authentic classy romantic
खनन खनन करते बांगडी
लाल लाल कलर चा घागरा
ओढणीचा कलर लाल
चाल माझ्यासोबत चाल
नाच माझ्यासोबत चाल..
हाय लकेबाय गोरी अन हाकेमाय बांगडी
बांगडीनो कलर लाल...
लाल लाल रंगीली किचीडी पण
फिटीआरो कलर लाल
चाल मारे सोबत चाल
नाच मारे सोबत चाल...
हा कतराले देख फोटो देख मारे
जीवना रे हे हाल होडे माहोरा बवाल
चाल मारे सोबत नाच
____________________
✅हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇✅
____________________
👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण Bangles Marathi Song Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
____________________
Post a Comment