कळशीत कळशी Song Lyrics 🏺 Kalshit Kalshi | Gaurav Malode
नमस्कार या पोस्टमध्ये आपण कळशीत कळशी Song Lyrics बघणार आहोत.
सॉंग - कळशीत कळशी
सिंगर/ रॅपर - गौरव मालोदे
म्युझिक - year down
_______________________
🏺कळशीत कळशी Song Lyrics🏺
I don't like this shit bro
The only one thing in your life
That is important that is
कळशीत कळशी..कळशीत वळशी .. (*२)
सातत्य सातत्य... सातत्य सातत्य. .. (*२)
कळशीत कळशी..कळशीत वळशी .. (*२)
सातत्य सातत्य... सातत्य सातत्य .. (*२)
Let's go..
हे कामामध्ये कळशीत कळशी पाहिजे
Come back तर मला यावर्षी पाहिजे
परशा सारखी मला आर्ची नाय
मी राहुल्या मला आखी मुळशी पाहिजे..
मला position direct वरची पाहिजे
पण त्यासाठी planning लय पुढची पाहिजे
टेबलाखालून लय दिले पैसे मी
पण मला आता direct ती खुर्ची पाहिजे
थोडं manifest कर..
जमत नसेल तर direct copy-paste कर
पहिल्या प्रयत्नात तुला अपयश येईल
पण same काम same कर
परत परत परत परत तेच कर
कारण यशाचं एकच हे गुपित
Work work work...
Work आणि repeat....
देव फक्त कष्ट करणाऱ्यांना पावतो
तू बसू नको देव माला जपीत
कष्टाची भाकर कष्टाचा उपीट
If you wanna success fast and rapid
Then always remember
The only one thing in your life
That is important that is
कळशीत कळशी..कळशीत वळशी .. (*२)
सातत्य सातत्य... सातत्य सातत्य. .. (*२)
कळशीत कळशी..कळशीत वळशी .. (*२)
सातत्य सातत्य... सातत्य सातत्य .. (*२)
Don't forget focus on target
मग अदानी अंबानी कसला तो बिल गेट्स
पहाटे उठून लाव तोंडाला कोलगेट
Gym लाव body बनव गाजव तू market
दारू बिरू सोड पिऊ नको सिगरेट
जे सोडून गेले तुला तुझ्या झाला पाहिजे regret
सहा महिने सातत्याने काम कर असं
Direct अभिमान दिसला पाहिजे बापाच्या नजरेत
आपल्याला पगार नाय काय direct उलाढाल असेल
सहा महिन्यात आपण दोघं मालामाल असेल
Plan आपल्या चुकून हुकून success झाला
तर तो ह्या जगातला नववा miracle असेल..
पण त्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे
कोणती ? ...(*२)
कळशीत कळशी..कळशीत वळशी .. (*२)
सातत्य सातत्य... सातत्य सातत्य .. (*२)
Let's go again
The only one thing in your life
That is important that is
कळशीत कळशी..कळशीत वळशी .. (*२)
सातत्य सातत्य... सातत्य सातत्य. .. (*२)
कळशीत कळशी..कळशीत वळशी .. (*२)
सातत्य सातत्य... सातत्य सातत्य .. (*२)
अंत अस्ती प्रारंभ....bro....
_______________________
_______________________
👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण कळशीत कळशी Song Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
_______________________
Post a Comment