-->

Header Ads

श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया Lyrics | Ganpati Bhaktigeet Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया Lyrics बघणार आहोत.

___________________


🌺श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया Lyrics 🌺

श्री गणेशा गौरीच्या तनया
बाप्पा गजानना गजानना मोरया || धृ ||

सण वर्षाचा आला मोठा 
गौरी आणि गणपतीचा
आनंदाला नाही तोटा 
मोदक ठेवू नैवेद्याला
घरोघरी गणेशाला पुजुया
बाप्पा गजानना गजानना मोरया || 1 ||

कोकणचा राजा कुडाळचा 
मुंबईचा राजा लालबागचा
पूजा करणे नमन करा 
गौरी आईचा भरा वसा
महापूर भक्तांची गर्जना
बाप्पा गजानना गजानना मोरया || 2 ||

तूच तारक विश्वाचा मारले अमलासुराला
भान याला सर्वांचा महान हिरव्या दुर्वाचा
भक्ती भावाने प्रदक्षिणा घालूया
बाप्पा गजानना गजानना मोरया || 3 ||

___________________


हे गीत पण नक्की वाचा👇👇👇

___________________

तर आज या पोस्ट यामध्ये आपण श्री गणेशा गौरीच्या तनया बाप्पा गजानना गजानना मोरया Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents