-->

Header Ads

Tarana Trap Song Lyrics | Devanshi Pawar | तराणा ट्रॅप



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Tarana Trap Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - Tarana Trap
लिरिक्स - देवांशी पवार
सिंगर - देवांशी पवार

__________________

Tarana Trap Song Lyrics | Marathi

नादी र दी ता तीना दारे तोम...
नादी र दी ता तीना दारे तोम...
तादा रे तानी... नादी र ती या दा रे तोम....
नादी र दी ता तीना दारे तोम...
तादा रे तानी... नादी र ती या दा रे तोम....

Let's go
Rap -
( मला आपलेच ताई आपली तू समज
मला आपलेपणाची जाम आहे रे गरज
जो कोणी भेटतो नवीन त्याला पडतो फरक
नातं जुनं झालं मग त्यावर चढतो गंज
ओ पंच नीट लक्ष तुम्ही द्या की हो नीट हा
माझ्या आयुष्याच्या पंचावर देव बसला
नाही त्रास कसला जीव हाय चांगला

फक्त वेळ वाट लावते ना मामला कसला
संबाटाला shout out द्यायलाच पाहिजे
त्याने मराठी rapचा scene वर काढला
तांबडी चामडी चमकली दुनिया भरात बोंबला
रॅप राणी संपत्तीचा वर्ष पहिला

जे काय बोललं पत्तर शब्द फक्त सत्तर
तुझी नाही हरकत तर भावना भरभर 
माझा निघतात सर्व मत मांडण्या तर्क
झाली मी तर ऐकूनच घेईन रे मर्द हा..

नादी र दी ता तीना दारे तोम...
तादा रे तानी... नादी र ती या दा रे तोम....
नादी र दी ता तीना दारे तोम...
तादा रे तानी... नादी र ती या दा रे तोम...

Politics तर ह्यांच्या चालतय घरात
नवरा कोण अन् निघते कोणाची वरात
मजाक मारतो आपली अन असतो दुसरा
असतं एक आणि बघते दुसरं दुनिया
जे काय चालतं वरवर ते नाही चालत अंदर
पहिला डर हे इनके कारण system हलकट
या...

सत्य पडदा टाका डोळ्यात त्यांच्या नाहीतर
Contact lens वर सर्व चालते दुनिया
मला आपलेच ताई आपली तू समज
मला आपलेपणाची जाम आहे रे गरज
जो कोणी भेटतो नवीन त्याला पडतो फरक
नातं जुनं झालं मग त्यावर चढतो गंज
ओ पंच नीट लक्ष तुम्ही द्या की हो नीट हा
माझ्या आयुष्याच्या पंचावर देव बसला
नाही त्रास कसला जीव हाय चांगला
फक्त वेळ वाट लावते ना मामला कसला

नादी र दी ता तीना दारे तोम...
तादा रे तानी... नादी र ती या दा रे तोम....
ता दा रे तोम....
ता दा रे तोम....
ता दा रे तोम....

__________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण Tarana Trap Song Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents