ढोलूकाका ढोलूकाका बालगीत Lyrics | Dholukaka Dholukaka Baalgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण ढोलूकाका ढोलूकाका बालगीत Lyrics बघणार आहोत.
__________________
👨ढोलूकाका ढोलूकाका बालगीत Lyrics👨
ढोलू काका ढोलू काका
खाता काय रोज ?
दहा किलो जिलेबी संगे
बर्फीची फौज....
ढोलू काका ढोलू काका
धावता किती फास्ट
दोन पावलं टाकतात
दमतो मी जास्त
ढोलू काका ढोलू काका
झोपता किती
बारा तास झोपतो मी
उशिरा मारून मिठी
ढोलू काका ढोलू काका
बसता कशावर
खुर्ची मोडली
आवाज आला कडा कडा कर
ढोलू काका ढोलू काका
व्यायाम करता किती
व्यायाम शब्द ऐकताच
वाटते मला भीती...
ढोलू काका ढोलू काका
ढोलू काका ढोलू काका
__________________
✅ ही बाल गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण ढोलूकाका ढोलूकाका बालगीत Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment