-->

Header Ads

जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग भक्ती गीत Lyrics | Ganapati Bhajan Marathi



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.

______________________

🌹जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग भक्ती गीत Lyrics🌹


जास्वंदीच्या फुलात मला
गणपती दिसला ग...
मला गणपती दिसला.. || धृ ||

गणपती दिसला ग
देव गालात हसला
गणपती दिसला ग
देव गालात हसला
जास्वंदीच्या फुलात मला
गणपती दिसला ग...
मला गणपती दिसला.. || 1 ||

गणपती दिसला ग मला
उंदरावर बसला
गणपती दिसला ग
मला उंदरावर बसला
जास्वंदीच्या फुलात मला
गणपती दिसला ग...
मला गणपती दिसला.. || 2 ||

* * * * * *
______________________


💹ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

______________________

आज या पोस्ट मध्ये आपण जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग भक्ती गीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents