-->

Header Ads

पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी भजन Lyrics | Vithal Bhaktigeet Marathi




नमस्कार या पोस्ट मध्ये आपण पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी भजन Lyrics बघणार आहोत.

_______________________

🌸पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी भजन Lyrics🌸


जोंधळ्याच्या भाकरीची चव लय न्यारी
पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी... ||धृ ||

भक्तांची भाळूनिया पंढरीचा राणा
शिवार आता पिकवितो मोतीयाचा दाणा
मोठी याचा दाणा भरलं कणसा कणसावरी
पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी... ||1 ||

जनाबाईच्या जात्यावरी गागाणीया गाणी
पांडुरंग गेला बाई वेचायला शेती
जनी म्हणे देवा आता काय देऊ न्याहारी
पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी... || 2 ||

देव मागे जनी पाशी जोंधळा भाकरी
अमृताची चव त्याला काय सांगू तरी
भक्ताचीया देव करी तो चाकरी
पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी... || 3 ||

_______________________


✅ही भक्तिगीते पण नक्की वाचा👇👇👇

_______________________


👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण पंढरीचा राणा येतो जनाबाईच्या घरी भजन Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!

_______________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents